Ad will apear here
Next
डॉ. पूनावाला यांना एशियन बिझनेस लीडरशिप फोरमतर्फे जीवनगौरव पुरस्कार
पुणे : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना एशियन बिझनेस लीडरशिप फोरमतर्फे (एबीएलएफ) जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दुबईत आयोजित एका समारंभात डॉ. पूनावाला यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

लसीकरणाच्या क्षेत्रातील अद्वितीय योगदानाबद्दल डॉ. पूनावाला यांना जून महिन्यात ऑक्सफर्ड विद्यापीठातर्फे प्रतिष्ठेची ‘डॉक्टर ऑफ सायन्स ऑनरिस कौसा’, तसेच मॅसॅच्युसेट्स विद्यापीठच्या वतीने गेल्या वर्षी ‘डॉक्टर ऑफ ह्युमेन लेटर्स’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली होती. १९६६मध्ये स्थापना झालेली सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही देशातील आघाडीची बायोटेक कंपनी असून, जीवरक्षक प्रतिबंधक लसींचे उत्पादन करणारी जगातील सर्वांत मोठी कंपनी ठरली आहे.  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZWUCG
Similar Posts
रितू छाब्रिया यांना ‘एशियन बिजनेस लीडरशिप अॅवॉर्ड’ प्रदान पुणे : फिनोलेक्स इंडस्ट्रीज संलग्नित मुकुल माधव फाउंडेशनच्या (एमएमएफ) व्यवस्थापकीय विश्वस्त रितू छाब्रिया यांना नुकत्याच दुबई येथे झालेल्या सोहळ्यात ‘एशिया बिजनेस लीडरशिप अॅवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले.
पुण्याची स्वराली देव आणि ओम मुरकुटे यांचे युरोपातील आइस स्केटिंग स्पर्धेत यश पुणे : इंटरनॅशनल स्केटिंग युनियनतर्फे युरोपातील बेलारूस येथे घेण्यात आलेल्या आइस स्केटिंग स्पर्धेत पुण्याची स्वराली देव आणि ओम मुरकुटे या दोघांनी यशस्वी कामगिरी केली. पंधरा वर्षांखालील मुलांच्या गटात पाचशे, हजार आणि पंधराशे मीटर स्केटिंगचे टप्पे यशस्वीपणे पार करत ओमने बेलारूस करंडक पटकावला. १९ वर्षांखालील गटात स्वराली देवने करंडक जिंकला
डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातर्फे ५६ रुग्णांवर नेत्र शस्त्रक्रिया पिंपरी : डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पुणे नेत्र सेवा प्रतिष्ठान, तसेच लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयात मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबीर व परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी ५६ रूग्णांवर तिरळेपणा घालवण्यासाठी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या
‘द गॉर्जियस क्वीन ऑफ महाराष्ट्र’ची अंतिम फेरी सोमवारी पुणे : व्हाइट डिव्हाइन इव्हेंट्स आणि डॉक्टर ऑन कॉल बाय पिनॅकल ग्रुप यांच्या वतीने आयोजित ‘द गॉर्जियस क्वीन ऑफ महाराष्ट्र’ सौंदर्यस्पर्धेची अंतिम फेरी येत्या सोमवारी (१८ नोव्हेंबर) सायंकाळी सहा वाजता नवले लॉन्स येथे रंगणार आहे. या कार्यक्रमात ‘डॉक्टर ऑन कॉल’ या मोबाइल अॅपचे उद्घाटनही होणार आहे,’ अशी माहिती संयोजिका व्हाइट डिव्हाइनच्या संस्थापक डॉ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language